महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा
माझा जन्म १९९६ चा..तसं मी लहानपणापासूनच अनेकजणांना "दादा"हा शब्द मोठ्या आदबीने एकमेकांना म्हणताना पाहिले आहे,त्याचे एकमेव कारण म्हणजेच...अजितदादा पवार..!!!!
खरंच आज मी दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हे लिहित आहे पन मी नेमकं अस काय लिहू कि जे सार्या महाराष्ट्राला माहित नाही कारण या माणसाची कार्यशैलीच अशी आहे कि जे केलं ते सगळ लोकांच्या डोळ्यादेखत...एक घाव आन् दोन तुकडं..स्वत:ला शेतकरी नेता म्हणवून घेणारे अनेक नेते आहेत (म्हणजे फ्लॉवर हातात घेऊन कोबी घ्या असे म्हणणारे राजू शेट्टी किंवा शेतकर्याचा फुसका आव आणणारे सदाभाऊ) पन वडिलांच्या निधनानंतर शेतात दारी धरणारे,गाया-म्हशींच्या धारा काढणार्या दादांना सबंध महाराष्ट्रानंच पाहिलंय...बारामती दूधसंघाची विविध पदे असतील,छञपती कारखान्याचा संचालक असेल किंवा थेट राज्याचे उपमुख्यमंञीपद असेल म्हणजेच जे काही मिळवलंय ते हिम्मतीने.(तसं पाहिला तर पवारसाहेबांचा किती मोठा वारसा आहे आणि आपल्या राज्यात स्वत:ला संघर्ष... वगैरे वगैरे बिरूद लावणारे कितीतरी थेट मंञी झालेत.असो) तो एक विचारच आहे कि कोणत्याही व्यवस्थेच घटक होत असताना त्या व्यवस्थेच्या तळागाळापासून वरच्या स्तरापर्यंत माहिती असावी लागतेय..त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजेच....अजितदादा पवार (संचालक ते उपमुख्यमंञी)
आजच्या या जमान्यात वावरताना शहरांच महत्त्व वाढलंय,त्यामुळे साहजिकच त्याचं नेतृत्व करणारा सक्षम लागतो,ती येड्यागबाळ्यांची काम नाहीत.मग पुणे असेल,पिंपरी-चिंचवड असेल किंवा नवी मुंबईसारखी सर्वात विकसित शहरं..ही सगळी त्या विकासपुरूषाचीच किमया..पन आज समाजात वावरताना लोक किती सहजपणे त्यांच्या बोलण्यातून चिखलफेक करतात,पन जे महाभाग चिखलफेक करतात त्यांची पोरं विद्या प्रतिष्ठानसारख्या नामांकित शिक्षणसंस्थेतून शिकून त्याच महाभागाला सांभाळत आहेत...खरच अशा दळिंद्र्यांची अक्षरशः कीव येते,म्हणजे त्यांना स्वार्थासाठी विरोध करायचा असतो...
अलीकडे ग्रामपंचायत सदस्याचाही एखाद्याला राजीनामा देऊ वाटत नाही;पन आपल्या खरेपणासाठी राज्याच्या उपमुख्यमंञीपदाचा राजीनामा देणारे...फक्त अजितदादाच..!!! त्यामुळे खरंच अभिमान वाटतो या अवलियाचा.जे काही केलंय ते फक्त महाराष्ट्रासाठी म्हणजे थेट खासदारकी सोडून राज्यात यायची वेळ असेल किंवा क्लिनचीट मिळेपर्यंत राजीनाम्याची कागद सहजपणे पक्षश्रेष्ठींकडे देण्याची गोष्ट असेल.
आज शब्दांनाही पालव्या फुटू लागल्या आहेत किती लिहावे अन् लिहू नये.कारण व्यक्तीमत्त्वच तसं उमदीच आहे आमच्या दादांच...दादा आपला ५८ वा जन्मदिन..दिवसेंदिवस आपल्या चेहर्यावरील तेज वाढत जावो आणि आमचा "लाडका दादा" महाराष्ट्राच्या मुख्यमंञीपदी विराजमान होवो हीच त्या रयतेच्या राजा शिवरायांचरणी प्रार्थना...!!!!
© SUNNY GADE BARAMATI MH42

दादांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ओळखणारे जेवढे आहेत त्यापेक्षा जास्त लोक मीडियातील खोट्या बातम्यांना सत्य मानून त्यांच्याविषयी अद्वतद्वा बोलणारे महाभाग खूप आहेत....
ReplyDeleteदादांचे कर्तृत्व पाह्यचंच असेल तर PDCC , PCMC , NEW MUMBAI , विद्या प्रतिष्ठान , बारामती अर्बन बँक ,बारामती नगरपालिका ,बारामती MIDC , इ. संस्थांचा कारभार बघा.....
पवार कुटुंब एक पैशाला मिंदे नाहीत कोणाच्या बापाच्या....
सनी खूप छान लिहितोयस
आभार सर...लेखणी हे जगातील सर्वात धारदार आणि अचूक शस्ञ आहे...त्यामुळे यातूनच लढायच
Deleteआभार सर...लेखणी हे जगातील सर्वात धारदार आणि अचूक शस्ञ आहे...त्यामुळे यातूनच लढायच
Delete